जिल्हा नंदुरबार येथे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मध्ये 6 पदांंन साठी भरती
जिल्हा नंदुरबार येथे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मध्ये कंत्राटी पदांची पदभरती ( कंत्राटी रसायने, कंत्राटी अनु, जैविक तज्ञ, कंत्राटी प्रयोगशाळा सहाय्यक व कंत्राटी प्रयोगशाळा मदतनीस ) पूर्णवेळ अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत
एकूण
पदसंख्या - 6
पद
अर्जाची
अंतिम तारीख दिनांक.२९-०२-2020
अर्ज
करण्याचा पत्ता:-
वरिष्ठ
भूवैज्ञानिक भूजल, सर्वेक्षण
आणि विकास यंत्रणा, रूम
नंबर. 209 जिल्हाधिकारी कार्यालयए, आवार
टोकरतलाव रोड, नंदुरबार.
(
पोस्टाने किंवा स्वताहा सादर करावा)
परीक्षा
शुल्क
1.
खुल्या प्रवर्गासाठी रुपये – 300/-
2.
राखीव प्रवर्गासाठी रुपये -150/-
अर्जामध्ये
दिलेल्या जागेवर न्यायालय मुद्रांक (कोर्ट फी स्टँप) चिकटवावे.
किंवा
वरिष्ठ
भूवैज्ञानिक भूजल, सर्वेक्षण
आणि विकास यंत्रणा नंदूरबार यांच्या नावे काढलेली रेखांकित भारतीय पोस्टल ऑर्डर
जोडावी
⇛ जाहिरात