About us

Nmk Maha

                       NAUKARI  MAHITI  KENDRA         

                                      MAHARASTRA


                 नोकरी हा आजकालच्या तरुणांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. नोकरी भेटत  नसल्यामुळे   बेरोजगारीची   प्रमाण   खूप   वाढत   चाललेले    आहे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकऱ्या कोणत्या ठिकाणी उपलब्ध  आहेत.  हे   विद्यार्थ्यांना  माहीत नसल्यामुळे काही विद्यार्थी  नोकरीपासून  वंचित राहत  आहेत व त्यांच्यावर अन्याय होत  आहे.
            तसेच  बेरोजगारीचे   प्रमाण   रोजच्या रोज वाढत  चालले   आहे.   त्यासाठी www.nmkmaha.in   या  वेब   पोर्टलच्या   माध्यमातून   विद्यार्थ्यापर्यंत  लवकरात लवकर  नोकरी  विषयाची  माहिती  त्यांच्या  योग्य  शैक्षणिक पात्रतेनुसार कोणत्या ठिकाणी  नोकरी उपलब्ध  आहे.  हेच  या   www.nmkmaha.in  या  वेब   पोर्टलच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न  करत राहीन.
           सदर नोकरी संदर्भातील जाहिरात विषयाची माहिती पूर्णतः योग्य पद्धतीने देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीत राहीन. जरी त्यात काही चुका आढळल्यास किंवा माझ्या हातून घडल्यास  मला क्षमा करा व सदैव आपला प्रोत्साहन   माझ्यासोबत राहू द्या.

ADMIN :-


श्री. एन. के. जूमकुलवाड.
Email id :- nmkmaha007@gmail.com
                  www.nmkmaha.in