zp dhule recruitment 2020-zp dhule bharti 2020.


             श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे पदभरती.

zp dhule recruitment 2020-zp dhule bharti,श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे पदभरती.

      
सर्वोपचार रुग्णालय धुळे  अंतर्गत श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे
, येथील मनो विकार शास्त्रज्ञ विभागांतर्गत वैद्यकीय अधिकारी, समुपदेशन अधिकारी,  स्टाफ नर्स पदाकरिता इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत.

एकूण पदसंख्या - 03.

अर्ज स्वीकारण्याचा दिनांक.

दिनांक 09/03/2020 दुपारी 5.00 वाजेपर्यंत. शासकीय कार्यालय, सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे स्वीकारण्यात येतील.

पद

1. वैद्यकीय अधिकारी

2. समुपदेशक

3. स्टाफ नर्स

 

वयोमर्यादा

वरील पदासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे असेल.

(नोट - जाहिरात लक्षपूर्वक वाचावी)


जाहिरात

संकेत स्थळ