अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेले जवान
पदावर सरळसेवेने,
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार
यांचे अंतर्गत अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेले वर्ग 3 च्या पदाच्या भरती करिता
ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख
जवान पदाकरिता ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचा अंतिम
दिनांक 09/03/2019 रोजी सायंकाळी 05:45 मिनिटापर्यंत राहील.
परीक्षा शुल्क
1. मागासवर्गीय उमेदवारांना 150 रुपये.
2. माजी सैनिक उमेदवारासाठी परीक्षेचे शुल्क
भरण्याची आवश्यकता नाही.
धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट)
परीक्षा
शुल्क हे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या आणि नंदुरबार येथे असलेल्या रेखांकित
धनाकर्ष द्वारे डिमांड ड्राफ्ट “सदस्य सचिव जिल्हा निवड समिती तथा
अध्यक्ष राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार”
यांची नावे काढून अर्जासोबत जोडावी.