BECIL Bharti 2022 - 123 Post
![]() |
BECIL Bharti 2022 - 123 Post
ब्रॉडकास्ट इंजिनिअरींग कन्सल्टंट इंडिया लि. अंतर्गत भरती २०२२
पद संख्या - १२३
पदाचे नाव - निम्न श्रेणी लिपिक, लाइब्रेरियन ग्रेड-III, स्टेनोग्राफर, ज्युनिअर वार्डन, स्टोअर कीपर, ज्युनिअर इंजिनीअर, योगा इंस्ट्रक्ट, फोर्मासीस्ट, प्रोग्रामर, टेक्निशियन .......इतर
पात्रता - पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहेत, तरी जाहिरात पहावी
फीस - sc/st/-४५० आणि Open-७५०
शेवटची तारीख - २८/०६/२०२२