Mahapareshan Recruitment 2022
महापारेषण भरती २०२२
पदाची संख्या - ०८
पदाचे नाव - कार्यकारी संचालक,मुख्य महाव्यवस्थापक,अधीक्षक अभियंता,मुख्यकायदेशीर सल्लागार,उपमुख्य औधोगिक संबध अधिकारी,सहायक महाव्यवस्थापक,वरिष्ठव् यवस्थापक,उप जनसंपर्क अधिकारी
पात्रता -पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहेत. तरी जाहिरात व्यवस्थित पहावी.
अर्जाची शेवटची तारीख - 12/07/2022
नौकरीचे ठिकाण - मुंबई
अर्ज कार्याची पध्दत - ऑफ़लाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता - मुख्य महाव्यवस्थापक (HR), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक,प्लॉट नंबर,सी-१९,७ वा मजला, HR विभाग, वांद्रे(पु), मुंबई-४०००५१