ARI Pune Bharti 2022
आघारकर संशोधन संस्था, पुणे
पदाची एकुण संख्या :- ६०
पदाचे नाव:- कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक सह टायपिस्ट, हिंदी टायपिस्ट, प्रकल्प तांत्रिक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता:-पदवी, M.A. (जाहिरात पहावी)
नोकरी ठिकाण:- पुणे संचंद्रपूर c
अर्ज करण्याची शेवटची
तारीख:- (Closing date:- 26/07/2022 & 01/08/2022 ) - (पदानुसार)
अर्ज पाठवायचा पत्ता - पदक्र. ३ साठी (संचालक, MACS आगरकर संशोधन संस्था, जी.जी.आगरकर रोड, पुणे-४११००४