महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५
nmkmha
Maharashtra Group-C Services Combin Preliminary Examination - 2025
परीक्षेचे नाव: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५
जाहिरात क्रमांक: १२४/२०२५
जाहिरात प्रसिद्धीची तारीख: ०६ ऑक्टोबर २०२५
पदांचा गट : गट-क (अराजपत्रित)
MPSC गट-क सेवा - पदसंख्या व वेतनश्रेणी
|
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५:-
१. परीक्षा आणि पदसंख्या (Exam and Vacancies)
| परीक्षेचे नाव | महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ |
| जाहिरात क्र. | १२४/२०२५ |
| एकूण पदे | ९३८ (पदे आणि त्यांच्या वेतनश्रेणीचा तपशील खालीलप्रमाणे) |
२. पात्रता निकष (Eligibility Criteria)
| शैक्षणिक पात्रता | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Degree). (पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी पूर्व परीक्षेस पात्र.) |
| वयोमर्यादा | किमान वय साधारणतः १८ ते १९ वर्षे असते. कमाल वय ३८/३९ वर्षे (खुल्या प्रवर्गासाठी) व आरक्षित प्रवर्गासाठी नियमानुसार सूट असते. |
| विशिष्ट अर्हता | कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक पदांसाठी मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि/किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र (GCC) आवश्यक. |
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५:-
४. परीक्षा स्वरूप (Exam Pattern)
परीक्षेचे टप्पे:
संयुक्त पूर्व परीक्षा (Combined Preliminary Exam) - १०० गुण
स्वतंत्र मुख्य परीक्षा (Separate Mains Exam) - २०० गुण (प्रत्येक पदासाठी स्वतंत्र)
कौशल्य चाचणी/शारीरिक चाचणी (Skill/Physical Test) - (लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक आणि दुय्यम निरीक्षक या पदांसाठी लागू)
संयुक्त पूर्व परीक्षा (Prelims)
| एकूण प्रश्न | १०० (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) |
| एकूण गुण | १०० |
| कालावधी | १ तास |
| अभ्यासक्रम | सामान्य क्षमता चाचणी (चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, बुद्धिमत्ता व अंकगणित). |
| नकारात्मक गुण | प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 (०.२५) गुण वजा केले जातील. |