zp dhule recruitment 2020|zp dhule bharti 71 post


                         जिल्हापरिषद धुळे येथे ७१ पदभरती 
zp dhule recruitment 2020|zp dhule bharti 71 post
               श्री.भाऊसाहेबहिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथील आस्थापनेवर विविध पदासाठी  मुलाखती माध्यमातून भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या  विभागीय निवड मंडळामार्फत अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक प्राध्यापक महाविद्यालय व रुग्णालय आणि वैद्यकीय अधिकारी रुग्णालय येथे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे विविध 71 पदेभरणे साठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवने बाबत.


अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक

दिनांक.24/02/2020


मुलाखतीचे दिनांक

दिनांक.26/02/2020.


फीस

250/-
( डी एस बी फॉर्म फी रुपये 250 भरुन अर्ज प्राप्त करुन घ्यावेत)


वयोमर्यादा

सर्व पदांकरिता वयोमर्यादा 40 वर्ष व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम.


मुलाखतीचे ठिकाण

दिनांक 26/02/2020 दुपारी ठीक अकरा वाजता मा वैद्यकीय अधीक्षक कार्यालय,
श्री.भाऊसाहेबहिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे.