राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोंदिया अंतर्गत भरती 2021 |
NHM Gondia Recruitment 2021
राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोंदिया अंतर्गत फिजिशियन. एनेस्थेटीस्ट, मेडीकल ऑफिसर, स्टाफ नर्स, एक्स-रे-टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, हॉस्पिटल मॅनेजर पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्जाची शेवटची तारीख 10 एप्रिल 2021 आहे.
NHM Gondia Recruitment 2021
- एकूण पदांची संख्या : 72
- पदाचे नाव : फिजिशियन. एनेस्थेटीस्ट, मेडीकल ऑफिसर, स्टाफ नर्स, एक्स-रे-टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, हॉस्पिटल मॅनेजर
- अर्ज प्रकिया : ऑनलाईन
- अर्जाची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2021
- शैक्षणिक पात्रता : जाहिरात पहावी. (पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहेत)
NHM Gondia Bharti Important Links |
|
अर्ज करा |
- |
जाहिरात पाहा |
|
अधिक माहितीसाठी Official Website |
टेलिग्राम वर जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी जॉईन करा
व्हाट्सअप वर जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी जॉईन करा
| नवीन जाहिराती |