BSF recruitment 2022 new vacancy
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सीमा सुरक्षा दलातील भरती 2022.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सीमा सुरक्षा दलातील जल विंगच्या अंतर्गत विविध पदांच्या एकूण 281 रिक्त जागा भरण्यासाठी, पदानुसार पात्रजाधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुन 2022 आहे.
bsf recruitment 2022 notification
पदाचे नाव:- मुळ जाहिरात पाहावी.
शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता पदा नुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण:- संपुण भारत.
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 28/06/2022.
Online applications are invited from eligible Male Indian citizens for filling up the under mentioned vacancies for different Group ‘B’ & ‘C’ Combatised posts of Water Wing in the Border Security Force, Ministry of Home Affairs, Government of India.
शैक्षणिक पात्रता -
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28/06/2022
bsf Bharti 2022
![]() |
रोजच्या रोज व्हाट्सअप वरती नोकरी संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी जॉईन करा. |