Western Railway Jagjivan Hospital Recruitment 2022 - 36 Post
पश्चिम रेल्वे अंतर्गत जगजीवन राम रुग्णालय मुंबई मध्य येथे भरती २०२२
पद संख्या - ३६
पदाचे नाव - हॉस्पिटल असिस्टंट
पात्रता - १० वी + १ वर्षाचा अनुभव
निवड मुलाखतीद्वारे होणार आहे
मुलाखतीचा पत्ता - जगजीवन राम हॉस्पिटल, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेन्ट्रल, मुंबई - ४००००८
मुलाखतीची तारीख - २०/०६/२०२२