current affairs in marathi 2020 for nmk maha

Current Affairs In Marathi 2020  for Nmk Maha
current affairs in marathi 2020  for nmk maha
current affairs in marathi 2020  for nmk maha


Sr.no
Question
Answer
1 कोणत्या दिवशी भारताने सुशासन दिन म्हणून साजरा केला. 25 डिसेंबर
2 कोणत्या शहराने ऑक्सीजन पार्लर नावाचा उपक्रम राबवला. नाशिक
3 कोणाला 2019 ITF  विजेता घोषित करण्यात आले. राफेल नडाल
4 परराष्ट्र पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली. हर्षवर्धन श्रंगला
5 अत्याधुनिक डीएनए  विश्लेषण केंद्राचे कोठे उद्घाटन झाले. चंदिगड
6 32 वे गुप्तचर विभाग वर्धापन दिन व्याख्यान कोठे आयोजित केले गेले. नवी दिल्ली
7 कोणत्या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. 24 डिसेंबर
8 FIFA टीम ऑफ द इयर चा किताब कोणाला देण्यात आला. बेल्जियम
9 कोणाच्या हस्ते नवी दिल्लीत 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची वितरण करण्यात आले. उपराष्ट्रपती
10 2019 साली गुगल सर्च इंजिन वर भारतातले सर्वाधिक शोधले गेलेले उद्योगपती कोण. रतन टाटा
11 भारतातील आर्थिक संघ यांच्या 102 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन कोणी केले. व्यंकय्या नायडू
12 ओडीसा राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात नवीन एलपीजी बॉटलिंग प्लांट उभारण्यात आला. बालांगिर
13 UIDAI संस्थेने केलेल्या घोषणेनुसार किती लोकांकडे आधार पत्र आहे. 125 कोटी
14 कोणत्या राज्यात डबल ट्रॅक ट्रेन ची पहिली चाचणी घेण्यात आली. हरियाणा
15 डिसेंबर 2019 मध्ये निधन झालेल्या विकास सबनीस कोण होते. राजकीय व्यंगचित्रकार
16 फार फोन चक्रीवादळ कोणत्या देशात धडकले. फिलिपिन्स
17 कोणत्या देशाने त्यांचे पहिले हाइपरर्सोनिक आण्विक क्षेपणास्त्र तैनात केले. रशिया
18 प्रथम  मंडू महोत्सव कोठे आयोजित करण्यात आले. मध्य प्रदेश
19 अर्थ शॉट पारितोषिक कोणत्या विषयाची संबंधित आहे. हवामानातील बदल
20 धोरणात्मक महत्त्व असलेल्या राबंग पूल कोणत्या राज्यात आहे. अरुणाचल प्रदेश
21 NITI आयोगाच्या शास्वत विकास ध्येय निर्देशक यामध्ये कोणते राज्य अग्रस्थानी आहे. केरळ
22 दुसरी तेजस रेल गाडी कोणत्या शहराच्या दरम्यान धावणार आहे. अहमदाबाद आणि मुंबई
23 इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट 2019 अहवालानुसार खारफुटीच्या जंगलात किती वाढ झाली 54 चौरस कि.मी
24 इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट अहवालानुसार कोणत्या राज्याच्या वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली. कर्नाटक
25 नवे 'सेंट्रल इक्विपमेंट इडेंटीटी रजिस्टर नावाचे डिजिटल व्यासपीठ कशाशी संबंधित आहे. हरवलेला मोबाईल फोन