कामगार आयुक्तालय भरती 2026 | 78 जागांसाठी मोठी सरकारी भरती
पदांचा तपशील
- निरीक्षक (Inspector) – 62 जागा
- लेखापाल (Accountant) – 12 जागा
- लघुटंकलेखक / टायपिस्ट – 4 जागा
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
- लेखापाल पदासाठी B.Com + अनुभव आवश्यक.
- टायपिस्ट पदासाठी मराठी/इंग्रजी टायपिंग पात्रता आवश्यक.
वयोमर्यादा
- किमान वय: 19 वर्षे
- कमाल वय: 38 वर्षे
- राखीव प्रवर्गाला शासन नियमांनुसार सूट.
पगार
- ₹25,500 ते ₹1,12,400 प्रतिमहिना (पदानुसार).
अर्ज तारीख
- अर्ज सुरू: 13 मे 2026
- शेवटची तारीख: 11 जून 2026
अर्ज कसा करायचा?
ऑनलाइन अर्ज करावा लागेल:- महाकामगार अधिकृत वेबसाइट PDF
निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- टायपिंग टेस्ट (लागू असल्यास)
- कागदपत्र पडताळणी