चालू घडामोडी
general knowledge
1) भारता बाहेर पहिल्या योग विद्यापीठ चे नाव काय
⥤ विवेकानंद योग विद्यापित
2) भारतीय हवामान विभाग (IMD) यांचे वर्तमान महानिदेशक कोण आहे
⥤ डॉ. मृतुंजय महापात्रा
3) 'आसाम वायू गळती' या प्रकरणाची चोकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्येक्ष कोण आहेत
⥤ बी.पी.कटके
4) 'प्रोजेक्ट प्लाटीन चा प्रारंभ' कोणत्या राज्ये सरकारने केला .
⥤ महाराष्ट्र
5) चंद्रावर मानव पटवणारा पहिला देश
⥤ अमेरिका
6) पहिला ह्दय रोपण शस्त्रक्रिया यशस्वी करणारा देश
⥤ द. आफ्रिका
7) पहिला चेहरा रोपण करणारा देश .
⥤ फ्रांस
8) भारतातील पहिला महासंघ .
⥤ परम १०,०००
9) भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र .
⥤ नवी दिल्ली १९५९
10) भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय चीकीत्स्या दिवस' साजरा केला जातो
⥤ १ जुलै
11) 'स्कील कनेक्ट फोरम' या डिजिटल व्यासपीठाचे कोणत्या राज्ये सरकारने उद्घाटन केले .
⥤ कर्नाटक सरकारने
12) जगातील कोणती कंपनी सगळ्यात मोल्यवान ठरली
⥤ टेस्ला
13) 'महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू' कोणते .
⥤ ब्लू मॉरमॉन
14) 'रोकोटोको मोहीम' कोणते राज्य सरकार राबवत आहे .
⥤ माध्येप्रदेश
15) इंदिरा वन मितन योजना कोणत्या राज्याने लागू केली .
⥤ छातीसगड
16) '२०२० सालची आंतराष्ट्रीय शांती' दिनाची संकल्पना काय होती .
⥤ शेपिंग पीस टूगेदर
17) 'मुख्यमंत्री महिला उत्कर्ष योजना' लागू करणारे राज्ये .
⥤ गुजरात
18)' नव्या स्टार्टअप निधी' ची घोषणा कोणत्या राज्याने लागू केली .
⥤ उत्तरप्रदेश
19) जीवनावश्यक वस्तू लोकां पर्यंत पोहचवण्यासाठी झारखंड सरकारने app कोणती तयार केली
⥤ झारखंड बाजार
20) प्रथम 'अंतराष्ट्रीय विवेक दिन' कोणत्या दिवशी पालागेला .
⥤ ५ एप्रिल २०२०
व्हाट्सअप वर जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी जॉईन करा
| नवीन जाहिराती |

