1) पुणे करार कोण कोनात झाला
⥤ डॉ अम्बेडेकर आणि महात्मा गांधी
2) भारतात सामाजिक सुधारणाचे जनक कोण
⥤ राजा राममोहन राय
3) वायाक्तिक सत्य ग्रहाचे पाहिलं सत्याग्रही कोण
⥤ विनोभा भावे
4) जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटीश गव्हर्नर कोण होते
⥤ अल्फिस्ठन
5) शिवजयंती उत्सव महाताष्ट्रात सुरु करणारे राष्ट्रवादी नेते कोण होते
⥤ बा.ग. टिळक
6) अभिनव भारत संघटनेचे संस्थापक कोण
⥤ वी.द.सावरकर
7) ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील शेवट कधी झाला
⥤ १८५८
8) १९२९ मध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोणाच्या अध्यक्षतेखाली पास झाल
⥤ पंडित नेहरू
9) विधवा विवहाचा पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण
⥤ धोंडो केशव कर्वे
10) होमरूल लीगची स्थापना सर्वप्रथम कोणत्या प्रांतात झाली
⥤ मुंबई
11) असहकार चळवळ कोणी सुरु केली
⥤ महात्मा गांधी
12) डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण
⥤ पंडित नेहरू
13) सातारा येथे प्रती सरकारची स्थापना कोणत्या चळवळीच्या काळात करण्यात आली
⥤ भारत छोडो चळवळ
14) पंजाब केसरी कोणास म्हटले जाते
⥤ लाल लजपतराय
15) महात्मा गांधी चे राजकीय गुरु कोण
⥤ गो. कृ. गोखले
16) मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली
⥤ १८५८
17) बाल हत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला
⥤ १८२९
18) आर्य समाजाची स्थापना कधी झाली
⥤ १८५७
19) भारताच्या परराष्ट्र धोरणातील अलिप्ततावादाचे जनक कोण
⥤ पंडित नेहरू
20) महात्मा गांधीनी महाताष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केले
⥤ सेवाग्राम
व्हाट्सअप वर जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी जॉईन करा
| नवीन जाहिराती |

