IDBI Bank Recruitment – 226 Vacancies
Industrial Development Bank of India अंतर्गत विविध पदांच्या एकूण 226 रिक्त जागा भरण्यासाठी, पदानुसार पात्रजाधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 आहे.
Industrial Development Bank of India
![]() |
Industrial Development Bank of India |
पदाचे नाव:- मुळ जाहिरात पाहावी.
शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता पदा नुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण:- संपुण भारत.
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10/07/2022
To fill up a total of 226 vacancies for various posts under Industrial Development Bank of India, applications are being invited online from eligible candidates for the post. The deadline to apply is July 10, 2022.
शैक्षणिक पात्रता -
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10/07/2022
IDBI Bank Bharti 2022
![]() |
रोजच्या रोज व्हाट्सअप वरती नोकरी संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी जॉईन करा. |