HQ Southern command Bharti 2022 - 65Post

 HQ Southern command Bharti 2022 - 65 Post 


भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर साउथर्न कमांड  भरती 2022 - ६५  पद 

पद संख्या - ६५  

पदाचे नाव - वाशरमन , ट्रेडसमन मेट 

पात्रता - १० वी पास  आणि लष्करी / नागरी कपडे धुण्याचा अनुभव .

जाहिरात  - येथे क्लिक करा 

फीस - १००  

वयाची अट - १८ ते २५ च्या आतील (२५ जुलाई २०२२ रोजी )

शेवटची तारीख - २५/०७/२०२२  

नौकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत 

अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Commandant, Military Hospital, Defence Colony Road, Chennai, Tamil Nadu, Pin: 600032

official वेबसाईट  -  क्लिक करा