AAI Recruitment 2022 - 400 Post
![]() |
AAI Recruitment 2022 - 400 Post
भारतीय विमानतळ प्राधिकरणा अंतर्गत भरती २०२२
पद संख्या - ४००
पदाचे नाव - ज्युनिअर एक्झिक्युटिव (एअर ट्राफिक कंट्रोल )
पात्रता - B.sc (math/physics) ६० % मार्कासह पास. किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरींग.
फीस - sc/st/women - ८१ रु. आणि Open-१००० रु.
शेवटची तारीख - १४/07/२०२२