Agniveer Recruitment Notification 2022
Agniveer Recruitment Notification 2022
अग्निवीर भरती संदर्भात माहिती :
पदाचे नाव - अग्निवीर (GD), अग्निवीर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल, अग्निवीर ट्रेडसमन (८ वी पास), अग्निवीर ट्रेडसमन(१० वी पास)
पात्रता - ८ वी /१० वी. / १२ वी पास .(शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहेत,तरी जाहिरात व्यवस्थित पहावी.)
- अर्ज सुरु होण्याची तारीख - लवकर जाहीर करण्यात येईल.