UPSC Recruitment 2022
UPSC भरती २०२२
पदाची संख्या :- १३
पदाचे नाव: - वैमानिक अधिकारी, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अभियंता, जहाज सर्वेक्षक सह उपमहासंचालक.
शैक्षणिक पात्रता:- पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहेत, तरी जाहिरात व्यवस्थित पहावी.
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 14 जुलाई 2022