BMC Recruitment 2022 - 113 Post
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ११३ पदासाठी भरती २०२२
पदाचे नाव - समुदाय संघटक
पात्रता - पदवी (जाहिरात पहावी)
नौकारीचे ठिकाण - मुंबई
अर्ज कार्याची पध्दत - ऑफलाईन
अर्जाचा पत्ता - सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, ५ वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई - ४०००२८