BSF Bharti 2022 - 110 Post
BSF Bharti 2022 - 110 Post
बॉर्डर सेक्युरिटी फोर्स अंतर्गत भरती २०२२
पद संख्या - ११०
पदाचे नाव - सबइन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल
पात्रता - १. सब इन्स्पेक्टर - ऑटो मोबाईल इंजिनीअरिंग / मेकानिकल / इलेक्ट्रिकल डिप्लोमा
२. कॉन्स्टेबल - १० वी + संबधित ट्रेड मधील ITI.
फीस - नाही.
शेवटची तारीख - १२/०७/२०२२
नौकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत