IBM Nagpur Recruitment 2022
भारतीय खाण ब्युरो नागपूर अंतर्गत भरती २०२२
पदाची संख्या :- ३०
पदाचे नाव: - मुख्य रसायनशास्त्रज्ञ, संचालक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक खान भूवैज्ञानिक, खाण क्षेत्रीय नियंत्रक, वरिष्ठ सहायक नियंत्रक इत्यादी...
शैक्षणिक पात्रता:- पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहेत. तरी जाहिरात पहावी.
अर्ज पद्धती :- ऑफ़लाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता- खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हील लाईन्स, नागपूर - ४४०००१
अर्ज करण्याची शेवटची
तारीख:- १८ जुलाई ते ०८ ऑगस्ट २०२२
जाहिरात - १. येथे क्लिक करा