Indian Bank Recruitment 2022 - 312 Post
Indian Bank Recruitment 2022 - 312 Post
इंडियन बँक भरती २०२२
पद संख्या - ३१२
पदाचे नाव - सिनिअर मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, चीफ मॅनेजर (स्पेसिलिस्ट ऑफिसर).
पात्रता - पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहेत. तरी जाहिरात पहावी
फीस - sc/st/pwd-175 आणि Open/OBC - 850
शेवटची तारीख - १४/०६/२०२२
नौकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत