MPSC Recruitment 2022
MPSC अंतर्गत भरती 2022.
MPSC अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी गट-ब, राज्य कर निरीक्षक गट-ब, पोलीस उप निरीक्षक गट-ब, दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक गट-ब अंतर्गत विविध पदांच्या एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी, पदानुसार पात्रजाधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15/07/2022 आहे.
Maharashtra Sub-Ordinate Services Non-Gazetted, Group-B Combine Preliminary MPSC Examination 2022 Advertisement
![]() |
पदाचे नाव:- सहायक कक्ष अधिकारी गट-ब, राज्य कर निरीक्षक गट-ब, पोलीस उप निरीक्षक गट-ब, दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक गट-ब
शैक्षणिक पात्रता:- (पदवीधारक) शैक्षणिक पात्रता पदा नुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण:- संपुण महाराष्ट्र
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख - 25/06/2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15/07/2022.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15/07/2022.
MPSC Recruitment 2022 notification Bharti 2022
![]() |
रोजच्या रोज व्हाट्सअप वरती नोकरी संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी जॉईन करा. |