NHM Nashik Recruitment 2022 - 104 Post
NHM Nashik Recruitment 2022 - 104 Post
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत भरती २०२२
पद संख्या - १०४
पदाचे नाव - वैध्यकीय अधिकारी, MPW (पुरुष), स्टाफ नर्स (महिला/पुरुष), लॅब टेक्निशियन
पात्रता - पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहेत. तरी जाहिरात पहावी
फीस - sc/st/-100 आणि Open-150
शेवटची तारीख - 22/०६/२०२२
नौकरीचे ठिकाण - नाशिक
अर्ज करण्याचा पत्ता - आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवर, त्रंबकरोड नाशिक.