NHM Usmanabad Recruitment 2022 - 64 Post
राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद भरती २०२२- ६४ पद
पदाचे नाव: - वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW
शैक्षणिक पात्रता:- GNM / MBBS/ BSC Nursing (जाहिरात पहावी)
नोकरी ठिकाण:-उस्मानाबाद
अर्ज पद्धती :- ऑफ़लाईन
अर्जाचा पत्ता -जिल्हावैद्यकीयअधिकारी, राष्ट्रीय आरोग्य अभियाना कार्यालय,कक्ष क्रमांक २१८, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद.
अर्ज करण्याची शेवटची
तारीख:- ३० जून २०२२