Pune Mahanagarpalika bharti 2022 - 14 Post

 Pune Mahanagarpalika bharti 2022 - 14 Post

 

Pune Mahanagarpalika bharti 2022 - 14 Post

पुणे महानगरपालिका भरती २०२२ 

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक. मंगळपेठ, पुणे

पदाचे नाव - विच्छेदन हॉल परिचर, प्रयोगशाळा परिचर,वसतीगृह गृहपाल, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता .

पात्रता - ८ वी. / १२ वी / DMLT / मास्टर्स इन सोसीअल वर्क.( शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहेत,तरी जाहिरात व्यवस्थित पहावी.)

जाहिरात  - येथे क्लिक करा 

नौकारीचे ठिकाण - पुणे 

अर्ज कार्याची पध्दत - ईमेल / ऑफलाईन 

अर्जाचा पत्ता - भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळपेठ, पुणे

अर्ज करा - bavmc.pmcrecruitment@gmail.com

official वेबसाईट  -  क्लिक करा