Supreme Court of India Recruitment 2022
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत भरती २०२२
पदाची संख्या :- २१०
पदाचे नाव: - कनिष्ठ न्यायालय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही शाखेची पदवी आणि कॉम्पुटर विषयी माहिती (जाहिरात पहावी)
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची
तारीख:- 10 जुलाई 2022