SRTMUN Recruitment 2022
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत भरती २०२२
पद संख्या - 07
पदाचे नाव - संचालक, प्राचार्य, समन्वयक, प्राध्यापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक.
पात्रता - पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहेत.
- जाहिरात - 1. Click here
अर्जाची पध्दत - ऑफलाईन / ऑनलाईन
शेवटची तारीख - 9 आणि 10 जुलाई 2022 (पदानुसार)
अर्ज करा -
- ऑफलाईन अर्जाचा पत्ता - रजिस्ट्रार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, ज्ञानतीर्थ, विष्णुपुरी, नांदेड - ४३१६०६
- ई -मेल द्वारे अर्ज करण्याचा पत्ता - dir.iil@srtmun.ac.in,srtundirectoriil@gmail.com