SSC Recruitment 2022 - 2065 Post
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती २०२२ - २०६५ पद
![]() |
SSC Recruitment 2022 - 2065 Post
पद संख्या - ६५
पदाचे नाव - नर्सिंग ऑफिसर , सिनिअर रिसर्च असिस्टंट , टेक्निकल ऑफिसर , सिनिअर सायंटिफिक असिस्टंट, अग्रीकल्चर असिस्टंट , फोर्मासीस्ट , लॅब असिस्टंट..........इतर
पात्रता - १० वी पास / १२ वी / पदवी .
फीस - १०० (sc/st) / महिलासाठी फीस नाही.
शेवटची तारीख - १३/०६/२०२२
नौकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत