PDKV Akola Recritment 2022
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला भरती२०२२
पदाची एकुण संख्या :- ०२
पदाचे नाव:- संशोधन सहयोगी, मशीन ऑपरेटर कम ड्रायवर
शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता पदा नुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण:- चंद्रपूर संचंद्रपूर c
अर्ज पद्धती :- मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- (Closing date:- 18/07/2022)
मुलाखतीचा पत्ता - संशोधन सहयोगी संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, पथारी रोड, जि.टी.सी.कॅम्पस, सिंदेवाही- ४४१२११ जि. चंद्रपूर